#
News & Events

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथील विद्यार्थ्यांचे यश

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथील विद्यार्थ्यांचे यश

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). मध्ये “शौर्य दिन” संपन्न

२९ सप्टेंबर २०१६ रोजी उरी हल्ल्याच्या 11 दिवसानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी प्रशासित कश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांविरुद्ध "शस्त्रक्रिया" केली होती. या करता दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). मध्ये “शौर्य दिन” मोठ्या उत्साहाने पार पडला.यातून मुलांना प्रेरणा मिळावी हा उद्देश होता

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, प्रतिबंध, आणि निवारण) अधिनियम 2013 या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे “बेस्ट कॉंक्रीटिंग प्राक्टीसेस” या विषयावर कार्यशाळा संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी यांच्या सयुंक्त विद्यमाने कौशल्य विकास अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन दि. २१ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे ‘ऊर्जा संवर्धन व बचत’ या विषयावर वकृत्व स्पर्धा संपन्न

‘ऊर्जा संवर्धन व बचत ’ या विषयाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्युरो, भारत सरकार, विद्युत मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे यांच्या सहयोगाने शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात दिनांक २४/०९/२०१८ रोजी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. .

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

दिनांक २१ जून २०१८ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). येथे चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने पार पडला.सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी श्री.रवींद्र प्रभाकर सांडभोर, एम.ए.,(योग शास्त्र व निसर्गोपचार,कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ), संस्थापक मनशक्ती योग आणि मेडीटेशन सेंटर,राजगुरुनगर,पुणे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे सर्व विभागाच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि. १५/०५/२०१८ रोजी संपन्न झाला

Read More

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०१८ मध्ये शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द ला प्रथम पारेतोषिक

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथील संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०१८ या स्पर्धेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली यांनी दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट "मेस फूड वेस्टेज सेव्हर" या श्रेणीमध्ये एआयसीटीई अवॉर्ड १ व रु ५०००० चे बक्षिस मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी मेसमधील अन्नाची नासाडी कमी व्हावी या उद्देशाने प्रोजेक्ट तयार केला होता.यामध्ये सॉफ्टवेअर, वेबसाईट, अँड्रॉइड अँप्लिकेशन तसेच हार्डवेअर चा वापर करून दिलेले आव्हान यशस्वीरीत्या पार पाडले

Read More

GCOEARA s Robot received “ Smart and Simple Robot” award in ROBOCON 2018 Competition

GCOEARAs ROBOCON team participated in the competition ROBOCON-2018. The competition was organized jointly by MIT and DOORDARSHAN at Balewadi Stadium, Pune, this year. Under the captainship of Kaustubh Gunjal, a team of 37 members from different engineering streams participated in this event with two robots i.e. Manual robot (19 kg) and Automatic Robot (23.6 kg) namely Terence and Matilda respectively.

Read More

डिजिटल युगात महिला सक्षमीकरणातून शाश्वत सामाजिक व आर्थिक विकास” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात दि.३/३/२०१८ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्कृत ” डिजिटल युगात महिला सक्षमीकरणातून शाश्वत सामाजिक व आर्थिक विकास” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली..

Read More

इंडियन कार्टिंग चॅम्पियनशीप सीझन -2 गो-कार्टिंग स्पेर्थेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे लक्षणीय यश

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी कोल्हापुर येथील मोहीते रेसिंग अकॅडमी येथे नेक्सस मोटर्स स्पोर्ट्स आयोजित इंडियन कार्टिंग चॅम्पियनशीप सीझन -2 गो-कार्टिंग स्पर्धा दि:१२/०१/२०१८ ते १६/०१/२०१८ आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेत विध्यार्थ्यांनी टीम फलंक्स(Team PHALANX )म्हणुन सहभाग नोंदविला.

Read More

शासकीय अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि जनकल्याण रक्तपेढी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व प्लेटलेट्स दान जनजागृती या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर राबविण्याबरोबरच प्लेटलेट्स दानाचे महत्व ग्रामीण भागातील जनमानसात रुजवणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी डॉ. आशुतोष काळे(जनकल्याण रक्तपेढी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ यू. एस. काकडे इ. मान्यवर उपस्थित होते

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांना स्वसंरक्षणाचे धडे व मार्गदर्शन

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी(खु.) येथे दि. १८/०१/२०१८ रोजी महाविद्यालयातील अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी, महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “स्वसंरक्षण व प्रबोधन” हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास श्री. संतोष देव्हाडे (पोलीस नाईक) , श्रीमती तृप्ती गायकवाड (पोलीस कॉन्स्टेबल), श्रीमती सारिका बनकर (पोलीस कॉन्स्टेबल) आणि श्री विजय फरगडे (कराटे प्रशिक्षक) हे पाहुणे म्हणून लाभलेत.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाने तिसऱ्यांदा भिमाशंकर करंडकावर नाव कोरले

डी जी फाउंडेशन व भीमाशंकर साखर कारखाना आयोजित भीमाशंकर करंडक - युवा महोत्सव २०१८ मध्ये अवसरी (खु.) येथील शासकीय अभियांत्रिक व संशोधन महाविद्यालयाने, शिक्षक प्रतिनिधी डॉ. नितीन फुटाणे व  सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी अर्पण ठाकरे ह्यांच्या नेतृत्वा खाली भीमाशंकर करंडकाचे विजेतेपद पटकावले. महाविद्यालयाच्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.  ह्या स्पर्धेत महाविद्यालयाला वादविवाद स्पर्धेत सुजाता भानावसे व निशांत देशपांडे ह्यांच्या जोडीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा जल्लोषात संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. १३/०१/२०१८ रोजी संपन्न झाला. मेळाव्याचे  उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या हस्ते सरस्वती  पुजन व दीपप्रज्वलनाने झाले. माजी विद्याथी मेळावा समन्वयक डॉ. श्याम सोनवणे  यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयत पालक मेळावा संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयत दि. १३/०१/२०१८ रोजी पालक मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने झाले .पालक मेळाव्याचे समन्वयक डॉ. एम. एस. नागमोडे यांनी आलेल्या सर्व पालकांचे स्वागत केले.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन (RESONANCE 2K18)संपन्न.

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०१७-१८ (RESONANCE 2K18)  उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांच्या हस्ते झाले.सर्व प्रकारचे सांस्कुतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.पारितोषिक वितरण कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून यु ट्यूब हास्य कलाकार करन सोनवणे हे लाभले.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात कॉम्बट २०१८ (COMBAT 2K18) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि.०१/०१/२०१८ रोजी कॉम्बट २०१८ (COMBAT 2K18) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रमुख अतिथी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार मा. रवींद्र सबनीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी भूषविले.

Read More

WALK IN INTERVIEWS FOR VISITING FACULTY

WALK IN INTERVIEWS FOR VISITING FACULTY

for details click here

अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरीचे खो खो स्पर्धेत यश

आंतरमहाविद्यालीन खो-खो (मुली) स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी येथील तृतीय क्रमांक मुलींच्या संघाने संपादन केला.

Read More

ABINITIO 2017-18

 शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि.१५/९/२०१७ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते अॅबिनीशो २k१७ – १८ या दोन दिवसीय राज्यस्तरीय तांत्रिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी डॉ.ए.एस.पंत म्हणाले कि, “आज अभियंता दिनी आपण अॅबिनीशो २k१७ – १८ चे  उद्घाटन करत आहोत ही गर्वाची बाब आहे. आपण सर्व तरुण अभियंत्यांनी देशाकरीता समर्पित होऊन पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियमित शैक्षणिक कामाबरोबर नवनिर्मितीचे काम केले पाहिजे, तसेच त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत जीवन जगले पाहिजे असे सांगितले.”

Read More

अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरीचे बुद्धीबळ स्पर्धेत यश

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालीन बुद्धीबळ स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी येथील सर्वसाधरण विजेतेपदाचा मान मुलींनी संपादन केला तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.मा.प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात “नव्या भारताचा संकल्प”

 शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) मध्ये दि.०९ ऑगस्ट २०१७ रोजी भारत सरकारच्या “संकल्पातून सिद्धी” न्यू इंडिया मूवमेंट (२०१७-२०२२) अंतर्गत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या मार्गदर्शनाखाली “नव्या भारताच्या संकल्पाची” शपथ घेण्यात आली .

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात MATLAB वरती दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात अणुविद्युत व दूरसंचार विभागामार्फत MATLAB वरती दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन अणुविद्युत व दूरसंचार विभागाचे विभागप्रमुख डॉ.मनोज एस.नागमोडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, संशोधन ही काळाची गरज असून विद्यार्थांना त्यासंबंधी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

 शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व स्वागताकरीता दि. १/८/२०१७ रोजी पालक व विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाले .

Read More

Three Days Training Programme on ‘Access to Employability’ 20th July 2017 to 22nd July 2017, Organised by Training & Placement Department.

 Training and Placement Department has organized Three Days Training Programme on ‘Access to Employability’ during 20th-22nd July 2017 for B.E.(Mechanical ) and B.E.(Electronics & Telecommunication) students.

Read More

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे वन महोत्सव उत्साहात साजरा

 महाराष्ट्र शासनाने दिनांक ०१ जुलै २०१७ रोजी वन महोत्सव साजरा करण्याचे ठरिवले होते. त्याकरिता शासनाने ४ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता, त्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी या महाविद्यालयाने दिनांक ०१ जुलै २०१७ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Read More

भारतीय नौसेना मध्ये नोकरीच्या संधी बाबत व्याख्यान

 शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे प्रशिक्षण व आस्थापना विभागातर्फे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौसेना यामध्ये नोकरीच्या संधी या विषयावर दिनांक ३०-०६-२०१७ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Read More

Project Competition Winners at "Ignited Innovators of India

 Since 2015-16 students of our college are participating in the competition ‘Ignited Innovators of India’, hosted by BHAU Institute, COEP. This year one of the projects of our college has won the second prize in Agriculture Sector.

Read More

मराठी भाषा गौरव दिवस

 दिनांक २७/०२/२०१७ रोजी महाविद्यालयामध्ये ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

Read More

Technical Event "ABINITIO 2017" held on 17th and 18th March 2017

Click here for more information    https://abinitiogcoeara.wixsite.com/abinitio2k17

Graduation Ceremony at GCOEAR, Avasari dated 31-01-2017

Graduation Ceremony of 2016 passout student was organised at institute on 31-01-2017. Dr. S.S. Mantha, chairman, AICTE, New Delhi was present as chief guest for this event. This program was coordinated by Dr. D. R. Pangavhane, College Examination Officer.

Read More »

A Short Term Training Programme (STTP) on Developing Basic Competencies in Laboratory Management

This Programme was organized by Mechanical Engineering department for technical supporting staff at Govt. College of Engineering & Research, Awasari (Kh)

Read More »

  5 Days Workshop on “Dismantling & Assembly of Four Stroke Single Cylinder Two wheeler Engine” 05th – 9th January 2017

This workshop was organized by Mechanical Engineering department to enhance the skills and increase the employability of the students.

Read More »

Girls Student Empoerment Session by Smt. Deepali Awkale om 06th Jan. 2017

This Session was organized by Smt P. R. Deshmukh for all girls student of college.

Read More »

5 Days Workshop on “Dismantling & Assembly of Four Stroke Single Cylinder Two wheeler Engine” 05th – 9th January 2017

This workshop was organized by Mechanical Engineering department to enhance the skills and increase the employability of the students.

Read More »

Two Days workshop on Accreditation of Engineering Programs

Accreditation of engineering programes brings many benefits to the institutes, faculty members, students and all stake holders, in terms of recognition, continual improvements and quality enhancement.

Read More »

GCOEAR, Avasari signed MOU with TCS

On 21st December 2015, Government college of Engineering and Research,Awasari(Kh.) and Tata Consultancy Services Limited, Mumbai has signed a Memorandum of Understanding.

Read More »

One Week STTP on Developing Basic Competencies in Laboratory and Office Management for Supporting Staff.

In technical education sector teachers, supporting staff and equipments play an important role. Supporting staff is the backbone of organization. Men, Material, Machine & Money (4M's) are traditionally known resources.

Read More »

International Yoga Day

June 21 was declared as the International Day of Yoga by the United Nations General Assembly on December 11, 2014.Yoga, a 6,000+-year-old physical, mental and spiritual practice having its origin in India (Bharat), aims to transform body and mind.

Read More »

National Skill Qualification Framework (NSQF)

To disseminate detailed information of NVSQF/NSQF scheme, a workshop for Principals was organised at Government College of Engineering and Research, Awasari (Kh.) on 22/09/2014.
Dr. S.S. Mantha Honourable Chairman, All India Council of Technical Education, New Delhi gave valuable guidance about scheme. Dr. S. K. Mahajan, Honourable Director Technical Education, Government of Maharashtra shared his views on scheme. Shri. A. N. Dhuri, Divisional Manager Training, TATA Motors explained the importance of skills.

Read More »
Abinitio-2015

Engineering is not only about the concepts in books but it is about the application and implementation of the knowledge gained through studies into the practical real world. Government College of Engineering & Research, Awasari, provides a platform to the students to implement their knowledge and nurture their talents in the form of ABINITIO, the technical event of the college.

Read More »
Blood Donation Camp

Every year on the occasion of Engineers day (14th September) , blood donation camp is organized in association with Regional Blood Bank , Sassoon General Hospital. It gets good response from student and hundreds of them volunteers for donating blood.

Read More »
Industry Academia Meet

A mega event Industry Academia Meet 2014 was organized on 20 January 2014 in presence of Honourable Deputy chief minister Shri. Ajit Pawar, Honourable Speaker MLA  Shri. Dilip Walse Patil, Honourable Minister of higher and technical education Shri. Rajesh Tope, Honourable Vice Chancellor University of Pune Prof (Dr.) W. N. Gade.

Read More »

Swacch Bharat Abhiyan

It is a campaign of National level & interest by the Government of India with a vision of ‘Clean India’ by 2019. This campaign as we all know was officially launched at Rajghat on 2nd October 2014 by Prime Minister ShriNarendraModi himself on occasion of birth anniversary of Father of nation Shri Mahatma Gandhi.

Read More »