
NCEESD 2024
२०– २१ ऑगस्ट २०२४
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खु)
तालुका:आंबेगाव, जिल्हा: पुणे – ४१२४०५ ,
भारत
NCEESD 2024
२०– २१ ऑगस्ट २०२४
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खु)
तालुका:आंबेगाव, जिल्हा: पुणे – ४१२४०५ ,
भारत
सेमिनार हॉल,
यंत्र अभियांत्रिकी विभाग शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खु), तालुका: आंबेगाव, जिल्हा: पुणे- ४१२४०५
Phone : 021 33 230 504
Email: nceesd2022@gcoeara.ac.in
दिशादर्शक:
शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय अवसरी (ख) हे पुण्यापासून नाशिक रस्त्याने ६२ किमी अंतरावर आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन: पुणे स्टेशन
जवळचे विमानतळ: लोहगाव विमानतळ, पुणे
जवळचे बसस्थानक: मंचर
पर्यटन आकर्षणे :
भीमाशंकर मंदिर, लेण्याद्री, नाणेघाट, लोणावळा, शिवनेरी किल्ला, ओझर मंदिर, आहुपे, निगोज रांजणखळगे आणि बरेच काही..
*राहण्याची सोय:
सहभागींना वसतिगृहात राहण्याची सोय केली जाईल. कॉन्फरन्स स्थळाजवळ माफक दरात हॉटेल्सही उपलब्ध आहेत.