शाश्वत विकासासाठी ऊर्जा आणि पर्यावरण: द्वितीय राष्ट्रीय परिषद-२०२४

NCEESD 2024
२०– २१ ऑगस्ट २०२४
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खु)
तालुका:आंबेगाव, जिल्हा: पुणे – ४१२४०५ , भारत


पेपर सबमिशन लिंक:

येथे नोंदणी करा

नोंदणीसाठी लिंक:

फॉर्म सबमिशन

नोंदणी शुल्क तपशील:

नोंदणी फीप्राधान्य नोंदणी

सदर परीषद हि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली तर्फे AICTE-VAANI (Vibrant Advocacy tor Advancement and Nurturing of Indian Languages) या योजने अंतर्गत प्रायोजित करण्यात येत असल्याने या परिषदेत आपले शोध निबंध प्रकाशित करणे तसेच सहभाग घेणे पूर्णतः विनामुल्य आहे. तथापि या परिषदे करिता उपस्थित सहभागी व्यक्तीस त्यांचा प्रवास खर्च व राहण्याचा खर्च स्वतःचा स्वतः करायचा आहे.