News & Events
ऊर्जा संवर्धन व बचत ’ या विषया चा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्युरो, भारतसरकार, विद्युतमंत्रालययांच्यामार्गदर्शकसूचनेनुसारमहाराष्ट्रऊर्जाविकासअभिकरण (महाऊर्जा), महाराष्ट्र राज्य आयोजित अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पार पडल्या, त्यात कुमारी. ज्योतीप्रभाकरखाकरे(तृतीयवर्षयंत्रअभियांत्रिकी) व कु. विलासरवळनाथगुरव(अंतिमवर्षयंत्रअभियांत्रिकी) यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित उर्जा संवर्धन पारितोषिक वितरण समारंभात मा. मुख्यमत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान केले जाणार आहे.
दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी महाऊर्जा, पुणे यांच्या सहयोगाने ‘उर्जा संवर्धन व बचत’ या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेतून कुमारी. ज्योतीप्रभाकरखाकरेव कु. विलासरवळनाथगुरव यांची पुणे विभागीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या वकृत्व स्पर्धेसाठी निवड झाली होती. महाऊर्जा विभागीय कार्यालय, पुणे येथे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी आयोजित विभागीय स्तरावरील वकृत्व स्पर्धेतून सदर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेसाठी निवड झाली होती.
ऊर्जासंवर्धनवबचतयाकरीतामहाविध्यालयप्रयत्नशीलआहेतसेचयाबाबतीतसमाजातजागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे असेप्राचार्यडॉ.ए.एस.पंतयांनीसांगितले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
                                         
Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: