शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयत दि. 3०/०३/२०१९ रोजी विद्यार्थी ,पालक ,शिक्षक मेळावा संपन्न झाला.पालक मेळाव्याचे समन्वयक डॉ. यु .ए स काकडे यांनी आलेल्या सर्व पालकांचे स्वागत केले. तसेच त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
डॉ.ए.एस.पंत यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासा सोबत सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालय प्रयत्नशील असल्याचे सांगितले त्याकरिता महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरीता हॅथकॉन ,रोबोकॉन , इयंत्र ट्रॅक्टर डिझाईन,रेसिंग कार, ग्रीन व स्पर्धा परीक्षा असे विविध क्लब स्थापन करण्यात आले आहेत. कमवा शिका योजने अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना काम देण्यात येते तसेच एन. एस. एस. मार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात असे सांगितले. यावेळी आलेल्या पालकांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. डॉ. यु .एस. काकडे , विभागप्रमुख व डॉ.ए.एस.पंत यांनी सदरील सूचना व अपेक्षा पूर्ण करण्याकरीता महाविद्यालय प्रयत्नशील राहील व पूर्ण करेल असे सांगितले.काही पालक औद्योगिक क्षेत्रात असल्यामुळे त्याचाही पुढील काळात विद्यार्थ्यांना फायदा होईल .
- अनुवीद्युत विभागप्रमुख डॉ. के व्ही ठाकूर मार्गदर्शन करताना
- उपकरणीकरण विभागप्रमुख ,डॉ. एम.आर. बोनगुलवार मार्गदर्शन करताना
- पालक अपेक्षा व्यक्त करताना
- पालक अभिप्राय देताना
- पालक मनोगत व्यक्त करतानाी
- मा .प्राचार्य डॉ ए. .एस पंत मार्गदर्शन करताना
- मा .प्राचार्य डॉ ए. .एस पंत सोबत पालक मेळावा करीता उपस्थित पालक
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: